राहुल देशपांडे
राहुल देशपांडे यांनी १९९१ साली मुंबईच्या सर जे.जे.स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट येथून त्यांनी अप्लाइड आर्टची पदवी संपादित केली असून ते चित्रकार व डिझायनर म्हणून कार्यरत आहेत.
राहुल यांना वॉटरकलर आणि ॲक्रेलिक या माध्यमांमध्ये काम करायला आवडतं. याशिवाय त्यांनी ऑइल, चारकोल, पेस्टल, कलर पेन्सिल, पेन आणि इंक या माध्यमांमध्येही प्रमाणावर काम केलं आहे. ऑस्ट्रेलिया येथील सिडनी येथे झालेल्या ‘चित्रांगण’ या ग्रुप शोमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. तसेच मुंबई येथे झालेल्या आर्ट फ्युजनमध्येही त्यांचा सहभाग होता. याशिवाय आजवर त्यांची मुंबई-पुण्यामध्ये सोलो तसंच ग्रुप प्रदर्शनं झाली असून देशातल्या, विदेशातल्या कॉर्पोरेट्समध्ये तसंच मान्यवर व्यक्तींकडे त्यांची चित्रं आहेत.
Books By The Author
-

अक्षर कसे सुधारावे
₹150.00 -

गोल गोल
₹35.00 -

चित्रे रंगवा ऐतिहासिक वास्तूंची
₹0.00 -

चित्रे रंगवा निसर्गाची
₹0.00 -

चित्रे रंगवा पक्ष्यांची
₹30.00 -

चित्रे रंगवा प्राण्यांची
₹30.00 -

चित्रे रंगवा माणसांची
₹30.00 -

चित्रे रंगवा मुलांची
₹30.00 -

चित्रे रंगवा वाहनांची
₹30.00 -

चित्रे रंगवा सणांची
₹30.00 -

चिलू बाळ आणि इतर गोष्टी
₹120.00 -

ज. द. गोंधळेकर
₹150.00 -

टागोरांच्या गोष्टी
₹140.00 -

पक्ष्यांच्या गोष्टी
₹40.00 -

पाणकळा (संक्षिप्त आवृत्ती)
₹100.00 -

पेन्सिल टेक्निक्स – ग्राफाइट
₹0.00 -

प्राण्यांची गाणी
₹40.00 -

बिच्चारा माउस
₹30.00 -

माझे जंगलातील मित्र : वाघ
₹100.00 -

मास्टर आर्टिस्ट चंद्रकांत मांडरे
₹0.00 -

रंगमाध्यम परिचय – पेस्टल
₹0.00 -

रंगीत फुगे
₹30.00 -

वामाचा खजिना
₹125.00 -

विधायक शिस्त
₹100.00 -

शेवग्याच्या शेंगा
₹0.00 -

हत्या (संक्षिप्त आवृत्ती)
₹100.00




























