मुकुट कुणाचा?
| लेखकः | अमिता सामंत |
|---|---|
| चित्रकार : | राहुल देशपांडे |
| ISBN : | 978-93-93381-59-0 |
| पाने : | 24 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती 2025 |
₹100.00
About the book
रंगाची गोष्ट
एक होते शहर नाव त्याचे कलानगर
वेगवेगळ्या रंगांना तिथे येत असे बहर…
एके दिवशी कलानगरीत मोठी जत्रा भरली,
रंगीत खडूंनी आपापसात स्पर्धा घ्यायची ठरवली…
कानोकानी पसरली स्पर्धेची गोष्ट
तोच ठरेल श्रेष्ठ, जो सर्वात उत्कृष्ट
प्रत्येक रंगाला वाटत असतं मीच सगळ्यात उठावदार आहे.
मग, कोण जिंकलं असेल यात?









