🪔दिवाळी निमित्त सर्व पुस्तकांवर २०% सवलत!🪔

वेबसाईट वरील सर्व पुस्तकांवर २०% सवलत

विशेष सवलत १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत

वाचू आनंदे

मुलांना चांगलं साहित्य वाचण्याची गोडी लागावी आणि त्याबरोबरच शाळेमध्ये असलेल्या विविध विषयांचं आकलन सहज सोप्या पद्धतीने व्हावं या दृष्टिकोनातून या पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे.

युवर्स नॅचरली

या पुस्तकमालिकेत प्रियाल मोटे यांनी प्राणी, पक्षी, कीटक यांच्या गोष्टी आकर्षक पद्धतीने मांडल्या आहेत.

छोट्यांसाठी चित्रकला

शि. द. फडणीस


मुलांनी चित्रकला केवळ चित्रकार होण्यासाठी न शिकता त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिकावी. कारण त्यांच्या भावी कार्यक्षेत्रास, त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी चित्रकलेचं शिक्षण पूरक असतं.

७५ वर्षांची गौरवशाली परंपरा

व्हिडीओ

सुप्रसिद्ध चित्रकार मिलिंद मुळीक यांचे लँडस्केपचे प्रात्यक्षिक
लहान मुलाच्या जीवनात घडणारे व पुन्हा पुन्हा अनुभवावे असे अनेक प्रसंग यशच्या या सहा पुस्तकांत येतात.
पक्षी – आपले सख्खे शेजारी या पुस्तकाच्या संदर्भात किरण पुरंदरे यांची मुलाखत