राधाचं घर (सहा रंगीत पुस्तकांचा संच)

लेखक :

माधुरी पुरंदरे

चित्रकार :

माधुरी पुरंदरे

पाने :

२४ X ६ = १४४

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2002

पुनर्मुद्रण :

पुनर्मुद्रण २०२४

ISBN:

978-81-7925-422-6

330.00

About the book

वयोगट ३+

ह्या घरात राधा तर राहतेचपण राधाचे आई-बाबाझालंच तर नानाआजी आणि काका एवढे सगळे राहतात. शिवाय राधाचा भावसभाऊ गौतम आणि मामेभाऊ तन्मयसुद्धा. म्हणजे ते इथे राहत नसलेतरी नेहमी राधाशी खेळायला येतातम्हणून तेही ह्या घरातलेच आहेत.

अशा ह्या घराच्या इवल्या इवल्या गोष्टी.

(राधाचं घर’ या संचातील ‘आई’ या पुस्तकावर आधारित ध्वनिचित्रफीत पाहण्यासाठी क्लिक करा.)