फुगे

चित्रकार :

शुभम लखेरा

अनुवादक :

सोनाली दातार

पाने :

20

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2025

आकार :

8.5 x 10.5

ISBN:

978-93-93381-93-4

110.00

About the book

आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे जे दुःख होते ते पचवणे अतिशय अवघड असते, विशेषत: मुलांसाठी हे अधिक अवघड असते व अशा परिस्थितीत मुले स्वत:ला एकटं समजू लागतात. ह्या अनुभवातून जाताना आपण एकटे नाही, ही भावना त्यांना समजणे अत्यावश्यक असते. ज्या मुळे मुलांची मानसिक अवस्था नीट होण्यास मदत होते.

जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे येणारे दुःख व मानसिक त्रास अशा अवघड भावनांना बालसाहित्यातून मांडल्याने याबद्दलच्या भावना व्यक्त करण्यात व असे अनुभव कथन करण्यात मुलांना यामुळे मदतच होते. असे साहित्य मुलांना याविषयीच्या आपले अनुभव कथन करण्यात तसेच दुःख हे कायमच इतके तीव्र व गडद नसते हे सांगण्यास मदत करते. तसेच मुलांचे याविषयीचे प्रश्न व त्याबद्दलची त्यांची उत्सुकता हेही हाताळले जाते. अशी पुस्तके दुसऱ्यांप्रती सहसंवेदना व सहानुभूती निर्माण करण्यात मोठी भूमिका बजावतात.