आणि घोरणं थांबलं…

अनुवाद :

सुमित्रा आष्टीकर

चित्रकार :

निखिल खत्री

पाने :

20

आवृत्ती :

पहिली आवृत्ती

आकार :

8.5 x 10.5

ISBN:

978-81-993899-8-4

110.00

About the book

घुर्र… खुर्र… घुर्र… या बंद खोलीत

एवढ्या मोठमोठ्याने कोण घोरतंय?
कोणाला काही कळेना. सगळेच प्राणी हैराण झाले.

पुस्तक वाचा आणि तुम्हीही शोधा कोण झोपलंय ते!