फुलांचा राक्षस
| लेखक : | अलंकृता अमाया |
|---|
| चित्रकार : | बोस्की जैन |
|---|---|
| अनुवादक : | सोनाली दातार |
| पाने : | 32 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती |
| आकार : | 8.5 x 10.5 |
| ISBN: | 978-93-93381-74-3 |
₹140.00
About the book
पर्यावरणाची काळजी घेण्याची माहिती व क्षमता मुलांमध्ये येण्यासाठी, त्याबद्दल त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी चांगले बालसाहित्य-काल्पनिक कथा, तसेच वास्तव कथा हे एक अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. अशी पुस्तके मुलांना त्यांच्या सवयी बदलण्यास सुरूवात करण्यासाठी एक चांगला मार्ग आहे. ह्या वयातील मुले निसर्गतःच चौकस असतात व ती आधीपासूनच विज्ञान विषय शिकत असतात त्यामुळे वातावरणातील बदलांविषयी मुलांचे जे प्रश्न असतील त्याबद्दल शिकण्यासाठी अशी पुस्तके सहजपणे सहायक होतात.
‘फुलांचा राक्षस’ ही कथा हिमालयातील एका काल्पनिक गावातील वातावरण बदलाबद्दल सांगते व लोककथेच्या शैलीत कथा असल्याने ती अधिक जवळची वाटते.









