पकडा पकडी

अनुवादक :

सोनाली दातार

चित्रकार :

कविता सिंह काळे

पाने :

20

आवृत्ती :

पहिली आवृत्ती

आकार :

8.5 x 10.5

ISBN:

978-93-93381-50-7

₹110.00

पुस्तकाबद्दल

एका छोट्या डासामुळे आख्खे कुटुंब रात्री कसे झोपू शकत नाही, याबाबतची ही एक दैनंदिन जीवनाशी जोडलेली मजेशीर कथा आहे. या कथेतून आपल्याला एकाच गोष्टीला दोन बाजू कशा असतात ते समजते.