कुठे गेला लोकरीचा चेंडू?
| अनुवादक : | वर्षा गजेंद्रगडकर |
|---|---|
| चित्रकार : | प्रोईती रॉय |
| पाने : | 16 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती |
| आकार : | 8.5 x 10.5 |
| ISBN: | 978-81-99389-92-2 |
₹100.00
About the book
नानू आणि गिन्नी रोज बाहेर खेळायला जात.
आज मात्र त्यांना घरीच थांबावं लागलं.
खट्टू झालेले दोघे उदास बसून राहिले, की
त्यांनी गमतीदार काही खेळ शोधला
आणि मजा केली?
चला वाचू या.









