चिलू बाळ आणि इतर गोष्टी
| चित्रकार : | राहुल देशपांडे |
|---|---|
| पाने : | 32 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती 2011 |
| पुनर्मुद्रण : | पाचवे पुनर्मुद्रण २०२५ |
| ISBN: | 978-81-7925-258-1 |
Original price was: ₹120.00.₹96.00Current price is: ₹96.00.
पुस्तकाबद्दल
वयोगट ४ +
खारूताईच्या छोट्या पिल्लाचं नाव होतं चिलू. एकदा ते उन्हाळ्यात खेळत होतं.
अचानक आकाशात ढग आले आणि पाऊस सुरू झाला. चिलू बाळ खूश झालं. पण पाऊस लगेच थांबला.
चिलूला खूप वाईट वाटलं. त्याने हट्ट धरला पाऊस हवाच. ते काही खाईना, पिईना. पण त्याचा हट्ट पुरवला एका हत्तीने!
चिलू बाळाची ही मजेदार गोष्ट. याशिवाय इतरही गमतीशीर गोष्टी या पुस्तकात आहेत.
गोष्टीला साजेशी अशी रंगीत चित्रं मुलांना आवडतील व त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देतील.
More like this
You may also like…
-
Sale!

वाघाला व्हायचं होतं मांजर!
Original price was: ₹120.00.₹96.00Current price is: ₹96.00. -
Sale!

स्वार्थी उंदीर
Original price was: ₹100.00.₹80.00Current price is: ₹80.00. -
Sale!

मित्राला मेजवानी
Original price was: ₹100.00.₹80.00Current price is: ₹80.00. -
Sale!

नदीकाठी ससुला
Original price was: ₹90.00.₹72.00Current price is: ₹72.00.





