वाघाला व्हायचं होतं मांजर!

Sale!
लेखक :

जमशीद सेपाही

अनुवादक :

अजित पेंडसे

चित्रकार :

अमीर अमीर सुलेमानी

पाने :

32

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2007

पुनर्मुद्रण :

चौथे पुनर्मुद्रण २०२३

ISBN:

978-81-7925-169-0

Original price was: ₹120.00.Current price is: ₹96.00.

पुस्तकाबद्दल

वयोगट 8 +

मांजराशी भेट झाल्यानंतर इतके दिवस एकट्या पडलेल्या वाघाचा निर्णय पक्का झाला.

त्यालाही मांजर म्हणून जगायचं होतं. माणसांकडून गोंजारून घ्यायचं होतं, कुरवाळून घ्यायचं होतं, दूध प्यायचं होतं…

बनू शकेल का हा वाघ मांजर?