कुठे बांधायचं घर
| लेखक : | मार्जान केशवर्झी आझाद |
|---|---|
| अनुवादक : | शरद महाबळ |
| चित्रकार : | मोहम्मद महल्लटी |
| पाने : | 16 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती 2007 |
| पुनर्मुद्रण : | सहावे पुनर्मुद्रण 2024 |
| ISBN: | 978-81-7925-172-0 |
₹80.00
About the book
वयोगट ५ +
सकाळ झाली. कोंबडेदादा आणि कोंबडेबाई दोघांनी घरातलं सामान आवरलं.
आता त्यांनी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी नवीन घर बांधायचं ठरवलं होतं, छान आणि प्रशस्त!
नवीन घर कुठे बांधायचं ते मात्र अजून नक्की केलं नव्हतं. त्यांना सापडेल का मनासारखी जागा?…









