पाखरावर प्रेम करणारा पर्वत

लेखक :

अँलिस मॅकलेरन

अनुवादकर :

वसुधा आंबिये

चित्रकार :

स्टीव्हन अॅटकेन

पाने :

32

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2009

पुनर्मुद्रण :

तिसरे पुनर्मुद्रण 2024

ISBN:

978-81-7925-382-3

Out of stock

110.00

Out of stock

About the book

वयोगट ९ +

एक होता पर्वत. उघडाबोडका, खडकाळ. उजाड वाळवंटात एकटाच उभा होता बिचारा! त्याच्या खडकाळ उतारावर ना गवत, ना झाडं. पण एक दिवस एक छोटं पाखरू तिथे आलं आणि पर्वताचं जीवनच बदलून गेलं….