नदीवर

चित्रकार :

भार्गव कुलकर्णी

ISBN :

978-93-9338-165-1

पाने :

16

आवृत्ती :

सुधारित आवृत्ती

₹100.00

पुस्तकाबद्दल

आई आणि दादा रोज नदीवर जातात. एक दिवस छोटा आकाशही त्यांच्याबरोबर गेला.

केवढं पाणी! त्याच्या डोळ्यांत मावतच नव्हतं. सुरुवातीला आकाशला भीती वाटली.

हळूहळू ती कमी व्हायला मदत झाली ती त्याच्या दादाची…कशी?