बांबूच्या बनात…

लेखकः

डॉ. संगीता बर्वे

चित्रकार :

राधिका टिपणीस

ISBN :

978-93-9338-144-6

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2014

पाने :

24

110.00

About the book

एका घनदाट जंगलात भुंग्यांनी बाबूंना छिद्रं पाडली.

त्या छिद्रांतून वारा नाचू लागल्यावर सुरेल सूर उमटले…

जंगलातल्या आदिवासींना वाऱ्याची ही करामत आवडली.

त्यांनी काही बांबू तोडले आणि त्यात फुंकर मारून पाहिली…

ही आहे बासरीची जन्मकथा.