चंद्रपहाड

लेखक :

विभूतीभूषण बंदोपाध्याय

अनुवाद :

चारुलता पाटील

चित्रकार :

साहिल उपळेकर

आवृत्ती :

पहिली आवृत्ती मार्च 2014, दुसरे पुनर्मुद्रण 2023

पाने :

160

ISBN:

978-81-7925-372-4

₹150.00

पुस्तकाबद्दल

वयोगट १२+

विभूतीभूषण बंदोपाध्याय यांच्या प्रसिद्ध साहसकथेचा मराठी अनुवाद.

शंकर हा बंगालमधला एक सामान्य घरातला मुलगा. शालेय शिक्षण संपवून घरी आलेला असताना घराची आर्थिक ओढाताण पाहून त्याला पुढच्या शिक्षणाचा विचार सोडवा लागतो. पण तागाच्या मिलमधली सामान्य नोकरी त्याला करायची नसते.

त्याचा आवडता विषय असतो भूगोल आणि त्याच्या तरुण मनाला साहस भुरळ घालत असते. अचानक अशी एक संधी त्याच्यापुढे चालून येते, आणि सुरू होतो त्याचा अद्भुत आणि विस्मयकारक प्रवास…