शेजार २ : पाचवी गल्ली

Sale!
लेखक :

माधुरी पुरंदरे

चित्रकार :

माधुरी पुरंदरे

पाने :

36

आवृत्ती :

तिसरी आवृत्ती 2024

पुनर्मुद्रण :

दुसरे पुनर्मुद्रण 2022

ISBN:

978-81-7925-569-8

Original price was: ₹150.00.Current price is: ₹120.00.

पुस्तकाबद्दल

वयोगट ४ ते ८

माधुरी पुरंदरे यांच्या ‘शेजार’ या पुस्तक-संचातील दुसरे पुस्तक.

केतकीचे सगळेच शेजारी काही सख्खे नाहीयेत. म्हणजे ते चंद्रसदनात राहत नाहीत; पाचव्या गल्लीत कुठे कुठे असतात.

पण तरीही ते शेजारीच असतात. त्यांच्यातल्या कुणाशी केतकीची छान गट्टी होते, तर कुणाशी नुसतीच ओळख.

पाचवी गल्लीच एकूण छान आहे. आणि चंद्रसदन! ते तर परीकथेतल्या घरासारखं हसरं, खेळकर झालंय.

आताशा मावशीआजीची कुरकुरही कमी ऐकू येते; कारण ‘आपण छान केलं की सगळंच छान होतं; जुनंही आणि नवंही’…