घोटाळा

चित्रकार :

माधुरी पुरंदरे

ISBN :

978-93-9338-149-1

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2024

पाने :

24

पुनर्मुद्रण :

२०२६

₹125.00

पुस्तकाबद्दल

सकाळ झाली असं कोंबड्यानं आरवून जाहीर केलं.
त्याआधीच घरातले सगळे आपापल्या कामाला लागले होते.

एका माशीला वाटलं, आपणही कामाला लागायला हवं.
नाहीतरी एका जागी स्वस्थ बसणं आपल्याला जमत नाहीच.
ती लगबगीनं निघाली अन् झाला नं घोटाळा!