झाडाचं मन

लेखक :

आनंद चाबुकस्वार

चित्रकार :

मकरंद डंभारे

पाने :

24

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2017

ISBN:

978-81-7925-551-3

₹125.00

पुस्तकाबद्दल

लांब अंतरावर, एकुलता एक महावृक्ष उभा होता, हात पसरून, डोळे मिटून. ससा त्याच्याजवळ गेला आणि खूप आनंदाने, हळुवार आवाजात त्यानं विचारलं, ‘‘मी तुमच्या सावलीत येऊ का हो थोडा वेळ?’’