रस्ता

Sale!
लेखक :

स्वाती राजे

चित्रकार :

चंद्रमोहन कुलकर्णी

आवृत्ती :

पहिली आवृत्ती

पुनर्मुद्रण :

चौथे पुनर्मुद्रण 2025

पाने :

24

ISBN:

978-81-7925-321-2

Original price was: ₹125.00.Current price is: ₹100.00.

पुस्तकाबद्दल

वयोगट ८ +

कोकरू रोज कळपाबरोबर चरायला जाई. कुरणापलीकडे होते दाट रान.

काय असेल त्या रानापलीकडे? कोकरू रोज विचार करी.

एक दिवस त्याने ठरवले, या रानापलीकडे जायचेच!

पण काय होते त्या रानाच्या पलीकडे?…
चंद्रमोहन कुलकर्णींची अप्रतिम चित्रे असलेले वाचनीय पुस्तक.