नीना आणि मांजर

लेखक :

फातिमा शराफेद्दिन

अनुवादक :

अजित पेंडसे

चित्रकार :

व्हिन्सेंट हार्डी

पाने :

24

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2010

पुनर्मुद्रण :

पाचवे पुनर्मुद्रण २०२५

ISBN:

978-81-7925-386-1

120.00

About the book

वयोगट ४ +

कामावर जाताना छोट्या नीनाचे आईबाबा तिची जबाबदारी एका मांजरावर सोपवतात.

नीना तिच्याकडून अनेक गोष्टी शिकते, पण त्यातून एक नवीनच प्रश्न निर्माण होतो. ती मांजरासारखीच वागू लागते…

तिचं ते वागणं पाहून इतर हत्ती नीनाच्या आईबाबांना नावं ठेवतात. हत्ती असून मांजरासारखं अंग चाटते…?

नीनाचे आईबाबा काळजीत पडतात! काय होईल नीनाचं?