गोड भेट

लेखक :

क्वेन्तँ ग्रेबाँ

अनुवादक :

रमा हर्डीकर

चित्रकार :

क्वेन्तँ ग्रेबाँ

पाने :

24

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2010

पुनर्मुद्रण :

पुनर्मुद्रण 2022

ISBN:

978-81-7925-263-5

120.00

About the book

वयोगट ५ +

एके दिवशी बाजारात जाताना ससूला एक मुलगी दिसते आणि तो तिच्याशी मैत्री करायची असं पक्क ठरवतो.

त्याला माहीत असतं की, मुलींना भेटवस्तू आवडतात. म्हणून तो तिला भेट देण्यासाठी कलिंगडं घेऊन निघतो.

आणि एका गमतीशीर प्रवासाला सुरुवात होते…