वाकडे शेपूट

Sale!
लेखक :

वायू नायडू

अनुवादक :

स्नेहलता दातार

चित्रकार :

मुग्धा शहा

पाने :

32

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2009

पुनर्मुद्रण :

पाचवे पुनर्मुद्रण 2026

ISBN:

978-81-7925-195-9

Original price was: ₹100.00.Current price is: ₹80.00.

पुस्तकाबद्दल

ही बिहारी लोककथा आहे. यात कालिया चांभार सुंदर जोडे बनवतो पण तो गरीब असतो.

एक भूत त्याला श्रीमंत व्हायला मदत करतं. अट एवढीच की त्या भुताला सारखं कामात गुंतवायचं,

नाहीतर ते कालियाला खाऊन टाकेल…

यातली चित्रं लोकप्रिय मधुबनी शैलीवर आधारलेली आहेत.

उत्तर बिहारमधल्या स्त्रिया अशी चित्रं काढतात. या शैलीचा सुंदर वापर या पुस्तकात केला आहे.