माऊला हवा मित्र

लेखक :

मनूचेहेर कायमाराम

अनुवादक :

शरद महाबळ

चित्रकार :

शिरीन गेझेलबाश

पाने :

32

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2007

पुनर्मुद्रण :

चौथे पुनर्मुद्रण 2024

ISBN:

978-81-7925-175-1

110.00

About the book

वयोगट 8 +

छोटी पांढरी माऊ एकटी असते. तिला पक्ष्यांशी मैत्री करायची असते.

मग एक दिवस परी येते आणि माऊला छान पंख देते.

पण उडणाऱ्या माऊशी पक्षी मैत्री करतील का?