कच्चा वाघ
| चित्रकार : | प्रियाल मोटे |
|---|---|
| पाने : | 24 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती 2022 |
| ISBN: | 978-93-93381-25-5 |
₹100.00
About the book
वयोगट : ६+
कच्चा वाघ : एका धाडसी खेळण्याची गोष्ट
आर्याला आणि वेदला नवीन खेळणी मिळाली की जुन्या खेळण्यांची रवानगी व्हायची कपाटात. मग त्यांच्याकडे ते बघायचेही नाहीत. बिचारी तिथेच धूळ खात पडायची.
पण वाघाला मात्र काही न करता असं पडून राहणं पसंत नव्हतं. एक दिवशी अचानक त्याला एक धाडसी कल्पना सुचली…









