चिन्ना

Sale!
लेखक :

सौ. मंजुश्री गोखले

चित्रकार :

पुंडलीक वझे

आवृत्ती :

पहिली आवृत्ती जानेवारी 2007, पाचवे पुनर्मुद्रण मे 2025

पाने :

72

ISBN:

978-81-7925-144-7

Original price was: ₹80.00.Current price is: ₹64.00.

पुस्तकाबद्दल

वयोगट १०+

चिन्ना हा खोडकर आणि आदिवासी मुलगा निसर्गावर प्रेम करत साधं आयुष्य व्यतित करत असतो. चोरटे शिकारी, लाकूड तोडणारे चोर, अगदी माणसाच्या जीवावर उठणारा नरभक्षक वाघ यांवरही आपल्या चलाख बुद्धीने मात करतो.

सुप्रसिद्ध चित्रकार पुण्डलीक वझे यांच्या चित्रांनी नटलेली ही बालकादंबरिका.