अदितीची साहसी सफर
| लेखक : | सुनीती नामजोशी |
|---|---|
| अनुवाद : | डॉ. संगीता बर्वे |
| चित्रकार : | बिंदिया थापर |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती 2003, दुसरी आवृत्ती 2013, सहावे पुनर्मुद्रण 2025 |
| पाने : | 96 |
| ISBN: | 978-81-7925-346-5 |
₹110.00
About the book
वयोगट १०+
धैर्याची तलवार अदृश्य करणारा अंगरखा आणि एक जादूचा चिकणमातीचा गोळा घेऊन चौघी मैत्रिणी – अदिती, मुंगी, हत्तीण आणि माकडीण ड्रॅगनच्या देशात जातात…
त्या महाभयानक अजस्त्र प्राण्याला हुडकून काढणं त्यांच्या राज्यासाठी आवश्यक असतं…
या चौघींच्या धाडसाची ही गोष्ट.









