सिल्व्हर स्टार

लेखक :

माधुरी पुरंदरे

चित्रकार :

माधुरी पुरंदरे

आवृत्ती :

पहिली आवृत्ती फेब्रुवारी 2017 दुसरी आवृत्ती फेब्रुवारी 2021, पुनर्मुद्रण 2024

पाने :

190

ISBN:

978-81-9479-398-4

200.00

About the book

सॅम ते सॅम्युएल एडवर्ड.

एक सामान्य खलाशी ते तीन जहाजांचा मालक.

एका अनाथ मुलाच्या साहसी जीवनाची ही रोमांचकारी कहाणी.

पण या कहाणीची खरी नायिका आहे – ‘सिल्व्हर स्टार’.