वाघाचा ताईत आणि इतर प्राणिकथा

लेखक :

चारुलता पाटील

चित्रकार :

साहिल उपळेकर

आवृत्ती :

पहिलीआवृत्ती 2021

पाने :

116

ISBN:

978-81-9550-487-9

100.00

About the book

माणूस आणि प्राणी यांच्यातलं संघर्ष, वैमनस्य आणि प्रेमही दाखवणाऱ्या जागतिक साहित्यातल्या या निवडक कथा वाचकाला खिळवून ठेवतील.