इसापनीती
| लेखक : | तारा चौधरी |
|---|---|
| चित्रकार : | गिरीश सहस्रबुद्धे |
| आवृत्ती : | दहावे पुनर्मुद्रण 2026 |
| पाने : | 80 |
| ISBN: | 978-81-7925-290-1 |
₹90.00
About the book
वयोगट १०+
इसाप स्वतः रचलेल्या छान छान गोष्टी सांगे. त्या गोष्टींमध्ये ज्ञान भरलेले असे.
व्यवहार, चातुर्य, नीती बद्दलच्या अनेक गोष्टी त्याने सांगितल्या आहेत.
प्रत्येक गोष्टीत काहीतरी तात्पर्य आहेच.









