जंगलातील गोष्टी

लेखक :

गोविंद गोडबोले

चित्रकार :

संजय पांडे

आवृत्ती :

पहिलीआवृत्ती फेब्रुवारी 1993, दुसरी आवृत्ती 2011, दहावे पुनर्मुद्रण 2025

पाने :

94

ISBN:

978-81-7925-059-4

140.00

About the book

वयोगट ६+

माणसांच्या गोष्टी तर काय आपण रोजच वाचतो. पण आपल्यासारखच प्राणिमित्रांचंही एक जग आहे बरं का! तिथे आहेत सिंहमहाराज, हत्तीदादा, ससुल्या, कोल्होबा आणि इतर अनेक प्राणी.

त्यांच्या या जंगलात डोकावून पहायला आवडेल ना तुम्हाला?