कक्कूच्या करामती
| लेखक : | बसन्त |
|---|---|
| चित्रकार : | प्रशान्त सोनी, कनक राशि |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती 2023 |
| पाने : | 40 |
| ISBN: | 978-93-9338-131-6 |
Out of stock
₹40.00
Out of stock
About the book
कधी खेळ तर कधी दंगा-मस्ती!
कक्कूच्या खोडकरपणाला काही अंतच नाहीये!
त्याच्या करामती तुम्हाला हसवतीलच, पण तुमच्या बालपणाला एकदम जिवंत करतील.
कधी गावात तर कधी शहरात कक्कूच्या करामती चालूच आहेत.









