पडक्या वाड्यामागचा देवदूत

Sale!
चित्रकार :

साहिल उपळेकर

पाने :

48

आवृत्ती :

पहिली आवृत्ती

ISBN:

978-93-93381-39-2

Original price was: ₹80.00.Current price is: ₹64.00.

पुस्तकाबद्दल

रात्रीचे 12.30 वाजलेअसतील.

दोघांनी आकाश निरीक्षण करताना जरा ब्रेक घ्यायचा असं ठरवलं.

साहिल चटया घालत होता तेव्हा त्याला तो आवाज प्रथम जाणवला.

हातातलं काम तसंच थांबवून त्याने मिहीरला म्हटलं, ‘‘मिहीर, तुला अगदी दबत्या आवाजातलं माणसाचं कण्हणं ऐकू येतंय?’’

‘‘होय रे होय, कोणीतरी कण्हतंय,’’ मिहीर म्हणाला आणि त्याच्या अंगावर सरसरून काटा आला.

‘‘पण आता या वेळी टेकडीवर तुझ्या आणि माझ्याशिवाय तिसरं कोणीच नाही ना?’’