हुप्पराम

लेखक :

ॲनेट पेंट

अनुवाद :

सुश्रुत कुलकर्णी

चित्रकार :

यूटा बाऊअर

ISBN :

978-81-7925-548-3

आवृत्ती :

पहिली आवृत्ती २०१८

पाने :

80

80.00

About the book

वयोगट 9+

हुप्पराम कायमच वैतागलेला असे. ना तो कोणाच्यात मिसळायचा, ना कोणाशी बोलायचा, ना कोणाशी खेळायचा. कोणी त्याच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला तरी तो त्यांना वाटेला लावायचा.

पण सदा उत्साही आणि सदा आनंदी असलेल्या टिंगेलीसमोर मात्र त्याचं काही चाललं नाही!