अॅनेट पेंट
अॅनेट पेंट जर्मन लेखक व साहित्य समीक्षक आहेत. त्यांचा जन्म 1967 मध्ये कोलोन येथे झाला. सध्या त्या फ्रेबर्ग येथे त्यांच्या कुटुंबासोबत राहतात.
आयर्लंड, स्कॉटलंड, ऑस्ट्रेलिया आणि यू. एस. ए. या चारही देशांमध्ये त्यांचे मुलांसाठीच्या पुस्तकांचे काम चालते.
आयर्लंड, स्कॉटलंड, ऑस्ट्रेलिया आणि यू. एस. ए. या चारही देशांमध्ये त्यांचे मुलांसाठीच्या पुस्तकांचे काम चालते.
त्यांची पहिली कादंबरी 2001 साली प्रकाशित झाली.
2012 साली त्यांना ‘हर्मन हेस लिटरेचर’ हा पुरस्कार मिळाला.
2012 साली त्यांना ‘हर्मन हेस लिटरेचर’ हा पुरस्कार मिळाला.
त्यांनी लिहिलेल्या ‘राबिया अँड मेरिली’ या पुस्तकास त्यांच्या देशातल्या सर्वोच्च सात पुस्तकांमध्ये स्थान मिळाले आणि त्याला नॉर्थ ऱ्हाईन- वेस्टफेलिया या राज्यातर्फे मुलांसाठीच्या पुस्तकासाठी असणारा पुरस्कार मिळाला.
त्यांच्या जर्मन पुस्तकाचा अनुवाद मराठीमध्ये हुप्पराम व इंग्रजीमध्ये Grumpy Bear नावाने झाला आहे.