महाभारतातील नीतिकथा

लेखक :

प्र. ग. सहस्रबुद्धे

चित्रकार :

गोपाळ नांदूरकर

आवृत्ती :

पहिलीआवृत्ती जानेवारी 2002, आठवे पुनर्मुद्रण 2023

पाने :

56

ISBN:

978-81-7925-034-1

₹100.00

पुस्तकाबद्दल

वयोगट १०

महाभारतात अनेकदा ऋषिमुनींनी पांडवांना वा इतरांना बोध करताना कथा सांगितल्या आहेत.
त्यांपैकी शरशय्येवरून पितामह भीष्मांनी पांडवांना केलेल्या उपदेशातील कथा प्रसिद्ध आहेत.
अशाच काही कथा या पुस्तकात सादर केल्या आहेत.