छोट्यांच्या गोष्टी
| लेखक : | प्र. ग. सहस्रबुद्धे |
|---|---|
| चित्रकार : | गिरीश सहस्रबुद्धे |
| आवृत्ती : | पहिलीआवृत्ती मार्च 2000, दुसरी आवृत्ती 2013, पाचवे पुनर्मुद्रण 2023 |
| पाने : | 80 |
| ISBN: | 978-81-7925-347-2 |
₹130.00
About the book
वयोगट ६+
या गोष्टींमध्ये तुम्हाला भेटतील कामचुकार पक्षी, भांडकुदळ भाऊ, शहाणा हत्ती आणि इतर अनेक मित्रमंडळी.
तुमच्या छोट्यांना अगदी आपल्याशा वाटतील अशा या छोट्यांच्या गोष्टी.









