इसापाच्या नीतिकथा

लेखक :

प्र. ग. सहस्रबुद्धे

चित्रकार :

गोपाळ नांदूरकर

आवृत्ती :

पहिलीआवृत्ती मार्च 1992, दुसरी आवृत्ती डिसेंबर 2008, नववे पुनर्मुद्रण 2023

पाने :

158

ISBN:

978-81-7925-101-0

₹220.00

पुस्तकाबद्दल

वयोगट ८+

इसापनीती हा जागतिक कीर्तीचा अमर ग्रंथ आहे. घरोघरी तो असलाच पाहिजे. मुलांच्या नित्य हातात पडला पाहिजे.
या गोष्टी लहान असल्या तरी त्यांत जीवनविषयक सत्यं गोवली आहेत. त्या पशुपक्ष्यांच्या असल्या तरी माणसांच्याच आहेत आणि माणसांसाठीच सांगितल्या आहेत.
केवळ बालकांसाठी वाटत असलेल्या या गोष्टी मोठ्यांसाठीही आहेत. त्यांची गोडी अवीट आहे. कितीही वेळा वाचल्या तरी त्या पुन्हापुन्हा वाचाव्याशा वाटतात.