बुब्बाआजीची उबदार शाल

लेखक :

ऋजुता घाटे

चित्रकार :

ऋजुता घाटे

आवृत्ती :

पहिली आवृत्ती

पाने :

32

पुनर्मुद्रण :

तिसरे पुनर्मुद्रण 2024

ISBN:

978-81-7925-471-4

₹120.00

पुस्तकाबद्दल

बुब्बाआजीने स्वतःसाठी लालचुटुक रंगाची शाल विणायची

असं ठरवलं नि ती कामाला लागली. पण मग तिच्या शालीत इतके सगळे रंग कसे आले?

स्वतःसाठी काही करण्यापेक्षा दुसऱ्यासाठी करण्यात आनंद मानणाऱ्या प्रेमळ बुब्बाआजीची गोष्ट.