ईचा पूचा

लेखक :

कला शशीकुमार

अनुवादक :

स्नेहलता दातार

चित्रकार :

अशोक राजगोपालन

पाने :

20

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2009

पुनर्मुद्रण :

चौथे पुनर्मुद्रण 2023

ISBN:

978-81-7925-202-4

₹90.00

पुस्तकाबद्दल

एके दिवशी ईचा नावाची माशी आणि पूचा नावाच्या मांजरीने मिळून तांदळाची चविष्ट कणेरी बनवली.

पण कणेरी खायची कशी? त्यांच्याजवळ काही चमचा नव्हता.

म्हणून फणसाचं पान शोधायला ईचा भुरकन उडाली. पूचाने कणेरीवर लक्ष ठेवायचं कबूल केलं.

तिला फार भूक लागली होती. तिने थोडा वेळ वाट पाहिली. तिला राहवेना. तिने कणेरी खाऊन संपवली. पण तिचं पोट फुगायला लागलं…