जादूची भांडी

लेखक :

वायू नायडू

अनुवादक :

स्नेहलता दातार

चित्रकार :

मुग्धा शहा

पाने :

24

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2009

पुनर्मुद्रण :

चौथे पुनर्मुद्रण 2026

ISBN:

978-81-7925-197-3

100.00

About the book

जादूची भांडी ही तामिळनाडूमधली लोककथा आहे.

मुथू हा झाडाखाली राहणारा एक गरीब नाटककार,

कामाच्या शोधात जंगलातून जाताना अचानक एक चमत्कार घडतो आणि त्याचे दिवस पालटतात…

यातली चित्रं मुलांना तसंच मोठ्यांनाही आवडतील अशी आहेत.