एक्की दोक्की

लेखक :

संध्या राव

अनुवादक :

स्नेहलता दातार

चित्रकार :

रंजन डे

पाने :

32

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2009

पुनर्मुद्रण :

चौथे पुनर्मुद्रण 2023

ISBN:

978-81-7925-196-6

80.00

About the book

एक्की आणि दोक्की या दोघी बहिणी होत्या.

एक्कीच्या डोक्यावर एक केस होता म्हणून तिला एक्की म्हणत.

तर दोक्कीच्या डोक्यावर दोन केस होते म्हणून तिला दोक्की म्हणत.

तिला आपल्या दोन केसांचा फार अभिमान होता. दोक्की नेहमी एक्कीला चिडवायची.

एक दिवस एक्की बहिणीवर वैतागून घर सोडून निघून गेली. जंगलात तिला एक म्हातारी भेटली आणि…