अनोळखी मित्र
लेखक : कमबीझ काकावांड
| चित्रकार : | फतेमह परदाख्ती |
|---|---|
| पाने : | 24 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती 2007 |
| आकार : | 9.5 x 6.75 |
| पुनर्मुद्रण : | सातवे 2024 |
| ISBN: | 978-81-7925-167-6 |
₹100.00
About the book
वयोगट ८+
तळ्यात पडलेल्या सुरवंटाला टॅडपोलने वाचवलं आणि ते दोघं घनिष्ठ मित्र झाले. एके दिवशी सुरवंटाचं फुलपाखरात आणि टॅडपोलचं बेडकात रूपांतर झालं. पण आता ते दोघं एकमेकांना ओळखणार कसं?…









