उडणारा मासा

अनुवादक :

शरद महाबळ

चित्रकार :

रोख्साना मनोचेहेरी

पाने :

20

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2007

पुनर्मुद्रण :

पाचवे पुनर्मुद्रण 2026

ISBN:

978-81-7925-166-9

100.00

About the book

वयोगट ८ +

…कासवाने ती हिरवी पानं छोट्या माशाला खायला सांगितली.

त्याने ती लगेच खाऊन टाकली. कित्येक दिवस गेले.

हळूहळू माशाच्या पाठीवर दोन छोटे निळे पंख फुटले.

हळूहळू ते वाढत गेले आणि एक दिवस…