कार्बन कॉप्यांची करामत
| लेखक: | सुरेखा पाणंदीकर |
|---|---|
| चित्रकार : | गोपाळ नांदुरकर |
| ISBN : | 978-81-7925-407-3 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती जुलै १९९८, पाचवे पुनर्मुद्रण 2024 |
| पाने : | 56 |
₹100.00
About the book
वयोगट १०+
‘कार्बन कॉपियों की करामत’ या हिंदी अकादमीच्या पारितोषिकप्राप्त पुस्तकाचं मराठी रूपांतर.
आशा व उषा या एकसारख्या दिसणार्या जुळ्या बहिणी आपल्या धैर्याने, चतुराईने आपण मुलांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाही हे आपल्या आजीला दाखवून देतात. आणि म्हणूनच आजीला धटिंगण वाटणार्या या ‘कार्बन कॉप्या’ आवडू लागल्या… बालवाचकांनाही आशा आणि उषा नक्की आवडतील.









