का का कुमारी
| लेखकः | महाश्वेता देवी |
|---|---|
| अनुवाद | स्नेह लता दातार |
| चित्रकार : | कन्यिका किणी |
| ISBN : | 978-81-7925-381-6 |
| पाने : | 24 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती 2009, सहावे पुनर्मुद्रण ऑक्टोबर 2024 |
Original price was: ₹90.00.₹72.00Current price is: ₹72.00.
पुस्तकाबद्दल
वयोगट ८ +
”पण का?” एक दहा वर्षांची मुलगी हा प्रश्न विचारते. ती एका मोठ्या सापाच्या मागे लागली होती. मी तिच्यामागे पळत गेले. तिची वेणी धरून तिला मागे ओढले.
”नाही मोयना नको.”
”पण का नको?” तिने विचारलं.
”अगं तो साधा साप नाही नाग आहे! तू त्याच्यामागे जाऊ नकोस.”
”पण का?” प्रश्न पडणार्या आणि ते विचारणार्या मुलीची गोष्ट.
More like this
You may also like…
-
Sale!

जादूची भांडी
Original price was: ₹100.00.₹80.00Current price is: ₹80.00. -
Sale!

एक्की दोक्की
Original price was: ₹80.00.₹64.00Current price is: ₹64.00. -
Sale!

ईचा पूचा
Original price was: ₹90.00.₹72.00Current price is: ₹72.00. -
Sale!

आजीचा बटवा
Original price was: ₹110.00.₹88.00Current price is: ₹88.00.





