स्वार्थी उंदीर
| लेखक : | मनूचेहेर कायमाराम |
|---|---|
| अनुवादक : | शरद महाबळ |
| चित्रकार : | अलि मफखेरी |
| पाने : | 24 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती 2007 |
| पुनर्मुद्रण : | सहावे पुनर्मुद्रण 2024 |
| ISBN: | 978-81-7925-171-3 |
Original price was: ₹100.00.₹80.00Current price is: ₹80.00.
पुस्तकाबद्दल
वयोगट ८ +
फार दिवसांपूर्वीची गोष्ट. एका छोट्या गावातील गोदामात एक मांजर आणि एक उंदीर राहत असत.
चिमण्या, खारी आणि घुशी यांची शिकार करून मांजर आपलं पोट भरत असे.
तर उंदीर सापडलेलं अन्न म्हणजे ब्रेडचा चुरा, वाटाणे, फुटाणे, चीज किंवा ज्या काही खायच्या गोष्टी हाती लागतील
त्या आपल्या बिळात नेऊन खात असे. तो खुशीत आला की चीं चीं आवाज करत नाचतही असे.
एकमेकांच्या सोबतीची त्यांना सवय झाली होती. एकदा काय झालं…
More like this
You may also like…
-
Sale!

एक्की दोक्की
Original price was: ₹80.00.₹64.00Current price is: ₹64.00. -
Sale!

बोबू आणि अंड
Original price was: ₹110.00.₹88.00Current price is: ₹88.00. -
Sale!

वाकडे शेपूट
Original price was: ₹100.00.₹80.00Current price is: ₹80.00. -
Sale!

बालाचा बेडूकमित्र
Original price was: ₹110.00.₹88.00Current price is: ₹88.00.





