भिंतीवरले नाच
लेखक : शमीम पदमसी
| अनुवाद : | सुनीति जैन |
|---|---|
| चित्रकार : | उमा कृष्णस्वामी |
| पाने : | 20 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती 2011 |
| ISBN: | 978-81-7925-253-6 |
₹125.00
About the book
वारली लोकांची भिंतीवरील चित्रे त्यांच्या साधेपणासाठी व जिवंतपणासाठी जगप्रसिद्ध आहेत.
पण ही कला निर्माण तरी कशी झाली?
शमीम पदमसी यांनी सांगितलेली, या पारंपरिक कलेची ही काल्पनिक कथा!









