किकीनाक
| लेखक : | माधुरी पुरंदरे |
|---|---|
| चित्रकार : | माधुरी पुरंदरे |
| पाने : | 40 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती 2009 |
| पुनर्मुद्रण : | चौथे पुनर्मुद्रण 2019 |
| ISBN: | 978-81-7925-189-8 |
₹120.00
About the book
वयोगट ७ +
कार्तिकला परग्रहावरचा छोटासा किकीनाक कसा भेटतो, तो भेटल्यावर काय बोलतो… तनूची बयाबाई कोण आहे आणि तिचं आणि तनूचं नातं कसं आहे… तसंच अकू सशाच्या गोष्टीत काय गंमत होते… रंगीत चित्रं असलेला रंजक गोष्टींचा गोष्टींचा संग्रह.









