वामाचा खजिना

Sale!
लेखक :

विभूतीभूषण बंदोपाध्याय

अनुवादक :

चारुलता पाटील

चित्रकार :

राहुल देशपांडे

पाने :

112

आवृत्ती :

पुनर्मुद्रण 2026

ISBN:

978-81-7925-590-2

Original price was: ₹125.00.Current price is: ₹100.00.

पुस्तकाबद्दल

विभूतीभूषण बंदोपाध्याय हे भारतीय साहित्यातील अजरामर नाव. त्यांचे नाव घेतले की आठवतो तो ‘पथेर पांचाली’ हा गाजलेला चित्रपट. परंतु त्यांनी बंगालीत विपुल लेखन केले आहे. त्यांच्या साहित्याची इंग्रजीसह देशातील अनेक भाषांत भाषांतरे झाली आहेत. त्यांनी १९ कादंबऱ्या आणि अनेक कथा लिहिल्या आहेत. त्यातल्याच काही कथांचे या पुस्तकात संकलन केले आहे.

या पुस्तकातल्या मसाला भूत, कशी वैद्यांची गोष्ट, पदक अशा अद्भुताने भारलेल्या, तर तांदूळ, ताडनवमी, म्हातारा लाकूडतोड्या अशा करूण रसाने भरलेल्या अकरा कथा मुलांना नक्कीच आवडतील.